पश्चिम भागात मात्र पाऊस झाला होता. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच टंचाईची स्थिती निर्माण झालेली. ...
शिक्षणाच्या निमित्ताने येथे येणाºया बहुतांश तरुणी ग्रामीण भागातून दररोज ये-जा करतात. एसटी मध्यवर्ती बसस्थानकातून जाणाºया तरुणींना काही सडकसख्याहरींचा त्रास सहन करावा लागत होता. ...
पश्चिम भागातील अतिवृष्टीनंतर आता नुकसानीच्या घटना समोर येऊ लागल्या असून पाच तालुक्यातील १३२ पाणी योजनांनाही याचा फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक ८६ योजना या पाटण तालुक्यातील आहेत. तर सर्व योजनांच्या दुरुस्तीसाठी साडे तीन कोटीहून अधिक खर्च येणार आहे. ...
ट्रक चालक, निर्जनस्थळी बसणारी जोडपी तसेच वाटसरूंना तलवारीचा धाक दाखवून लुटमार करणाºया दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून ३३ मोबाईल व सीमकार्ड, १० मेमरी कार्ड असा सुमारे १ लाख २५ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ...
या दोघांवर फलटण ग्रामीण तसेच लोणंद पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांकडून आणखी अशा प्रकारच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली ...
अनिकेतचे ज्या युवतीशी प्रेमसंबंध होते त्या युवतीचा मंगळवार, दि. १३ विवाह होता. हा विवाह सोहळा त्या दिवशी पार पडला. दुसऱ्या दिवशी अनिकेतचा भाऊ अभिकांत सेंट्रिंगच्या कामावर निघून गेला. ...
सातारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, जेष्ठ संचालक यशंवतराव उर्फ दादाराजे खर्डेकर यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कोल्हापूर येथील सरलष्कर बहाद्दर जहागीरदार आप्पासाहेब निंबाळकर (खर्डेकर) यांचे ते नातू होत. ...