मुसळधार पावसात रिस्क घेऊन साउंड सिस्टीम चालवली. नुकसानही झालं, परंतु त्याचं काही दु:ख नाही. सोशल मीडियावर फोटो पाहून अनेकांचे फोन आले. मराठवाड्यातून देखील काहींचे फोन आल्याचे साळुंखे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ...
या सभेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, फेसबुकवरील प्रत्येक तिसरी पोस्ट पवारांविषयी दिसत आहे. सोशल मीडियावर पवारांचा झंझावात असून विरोधक कुठही दिसत नसल्याची स्थिती आहे. ...
मुलींसोबत असलेल्या मुलाने त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची बोरमाळ काढून घेतली. त्यानंतर तिघेही तेथून दुचाकीवरून निघून गेले. काही वेळानंतर निंबाळकर यांनी तोंडाला लावलेली चिकटपट्टी कशीबसी काढली. ...