कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-औंध रस्त्यावरील साप गावाच्या फाट्यावर अज्ञात दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या वानराला जोरदार धडक दिली. या अपघातात वानराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, ते कोमात गेले आहे. ...
शेतात काम करत असताना दगडाने ठेचून सुमन शंकर शेलार (वय ४५ रा.माळवाडी, ता. कऱ्हाड ) यांचा गुरुवारी भर दुपारी निर्घृण खून करण्यात आला होता. या खूनप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत. ...
भिलार, ता. महाबळेश्वर येथील केंब्रिज शाळेतील १३ विद्यार्थ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून, संबंधित मुलांच्या पालकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव तक्रार देण्याचा पवित्रा घेतला आहे. ...
साहजिकच संजय भांडवलकर याच्या पत्नीलाही ते ओळखत होते. हा प्रकार भलताच असल्याचे डॉ. विवेकानंद यांना समजल्यानंतर त्यांनी वडूज पोलीस ठाण्यात फोन करून पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेऊन दोघांना पोलीस ठाण्यात नेले. ...
. वाघमोडे याचा मित्र मराठा पॅलेसमध्ये पूर्वी काम करत होत्या. त्यावेळी त्याच्या मालकासोबत त्याचा वाद झाला होता. या वादातून बदला घेण्यासाठी त्यांनी जबरी चोरीचा बेत आखल्याची कबुली दिली. करण वाघमोडेकडे सापडलेले दुचाकीही चोरीची असल्याचे तपासात पुढे आले अस ...
काही विघ्नसंतोषींकडून इमारतीची मोडमोडही करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी या घरकुलांमध्ये पत्त्यांचे डाव रंगत आहेत. मद्यपींसाठी ही घरे म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती बनली आहे. ठिकठिकाणी दारुच्या बाटल्यांचा खच साचला असून, याकडे कोणाचेही लक् ...