पशुसंवर्धन विभाग सातारा अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना पाचगणी व नगरपरिषद पाचगणी आणि पोलीस स्टेशन पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने अश्व तपासणी शिबिर पार पडले. यामध्ये १६२ अश्वांची तपासणी नुकतीच करण्यात आली आहे. ...
वडूज येथे रनर्स फाउंडेशनच्यावतीने माणदेश मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मायणीतील सुमारे ६२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अनंत जाधव या सहा वर्षांच्या स्पर्धकाने दोन किलोमीटरचे अंतर पार केले. यावेळी आॅलिम्पिक धावपटू ललिता बाबर यांन ...
भूसंपादन खात्याच्या निष्काळजीपणामुळे अनेक शेतकरी व व्यावसायिक यांच्या जागेच्या प्रत्यक्ष मोजणीच झाली नसल्याने निवाड्यात त्यांच्या नोंदी होऊ शकल्या नाहीत. याबाबत अनेकदा दाद मागूनही प्रशासनाने संपादित जागेचा निवाड्यात समावेश केला नाही. ...
वडजल, ता. फलटण येथे झालेल्या खूनप्रकरणाचा छडा तीन दिवसांत लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, हा खून पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील दोघांना अटक केली आहे. ...
उसने पैसे मागितल्यामुळे कुऱ्हाडीने वार करून सागर संपत मोरे (वय ३१, रा. पंचशीलनगर, खेड-नांदगिरी, ता. कोरेगाव) या युवकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी तिघांना वेगवेगळी शिक्षा सुनावली. ...