कऱ्हाड शहरातील मंगळवार पेठेत पांढरीचा मारुती मंदिर परिसरात पालिकेच्यावतीने खड्डा काढण्यात आला होता. त्यात अनेक दुचाकीस्वार व सायकलस्वार पडले. त्यामुळे संतप्त नागरिकांच्यावतीने जेसीबीच्या साह्याने तो खड्डा भरण्यात आला. तर मंगळवारी सूर्यवंशी मळा या ठिक ...
प्रगती जाधव-पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : टोलनाका कार्यक्षेत्रातील २० किमी अंतरावर महिलांसाठी सार्वजनिक शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, आपत्कालीन ... ...
सातारा येथील विकास नगरमधील श्रेयस दत्तात्रय कदम (वय २३) याला अनोळखी दोघाजणांनी मारहाण करून त्याच्या खिशातील दोन हजारांची रोकड लांबविल्याची घटना रविवारी रात्री वाढे फाटा परिसरात घडली. ...
दुरुस्तीच्या नावाखाली महामार्गावरील खड्ड्यांची आजपर्यंत अनेकदा डागडुजी करण्यात आली. मात्र, ही कामे दीर्घकाळ टिकू शकली नाहीत. पावसाळ्यात खड्ड्यांची व्याप्ती वाढत असताना प्रशासनाकडून दुरुस्तीबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. ...
आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत सातारा, सांगली अन् कोल्हापूर जिल्ह्यात पूर मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. या पावसामुळे कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले ह ...
महामार्गावर टाकलेले दगड आणि खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी एकतर माणसाची हाडे खिळखिळी करते किंवा गाडी निकामी करते. सध्याची महामार्गाची स्थिती, वसूल होणारा टोल आणि मिळणाऱ्या सुविधा, प्रवाशांना काय हवे या सर्वांचा ऊहापोह करीत आहोत ‘लोकमत’च्या असुविधांचा ‘मह ...