विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटणला नेमणूक झालेले तहसीलदार रवींद्र माने हेदेखील हजर झाल्यापासून आजपर्यंत शासकीय विश्रामगृहात मुक्काम करत असून, त्यांना अद्याप त्यांच्या सोयीचे घर सापडलेले नाही. तसेच पाटणसारखा दुर्गम आणि डोंगराळ तालुका. ...
मार्केटची जागा छोटी व व्यावसायिकांमध्ये वाढ होत आहे. मंंडईतील गाळे व्यवस्थित झाले तर हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात मार्गी लागेल. २०११ मध्ये इमारत बांधण्यात आली. त्यामध्ये विक्रेत्यांसाठी गाळे काढण्यात आले. मात्र सध्या यातील अनेक गाळे पडून आहेत. ...
जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात विविध गुन्हे दाखल झाले. त्यापैकीच प्रकर्षाने पुढे आलेला गुन्हा म्हणजे फलटणच्या वडजल भागामध्ये प्रकाश फोरमन पवार (वय ४०, रा. शिंदेवाडी, ता. फलटण) यांचा झालेला खून. ...
सातारा जिल्ह्यातील एकाही कारखान्याने ऊस दर जाहीर न करता ऊस गाळप हंगाम सुरु केला आहे. यंदा गाळप योग्य ऊस अत्यल्प आहे. या परिस्थिती ऊसाला ज्यादा दर मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र कारखान्यांनी दरच जाहीर केला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस ...
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर शहरानजीक असलेल्या नहरवाडी गावच्या हद्दीतील कृष्णा नदीपात्रात वाळू चोरट्यांकडून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाजारभावानुसार सुमारे ४५ हजार रुपये किमतीची सुमारे तीन ब्रासपेक्षा जास्त वाळू जप्त ...
तरीदेखील ते मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. तर जयकुमार गोरे यांचे सर्वच विरोधक एकत्र आले होते. तसेच त्यांचे बंधू शेखर गोरे हे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्याविरोधात उभे होते, तरीदेखील माणच्या जनतेने जयकुमार गोरे यांच्या बाजूने कौल दिला. ...
यावर्षी पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झालं आहे. काढणीला आलेला कांदा अतपावसाने शेतातच सडला. त्यामुळे नवीन कांदाच बाजारात येत नसल्याने आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे. काही शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवला होता. तो सध्या बाजारात येत आ ...
पीक कोणतेही असो; पण ते चांगले यावे, यासाठी ही खते वापरली जातात. त्यामुळे या रासायनिक खतांचा भयावह परिणाम समोर येऊ लागलाय. कारण, पिण्याच्या पाण्यामध्येही रासायनिक अंश आढळून येऊ लागलेत. ...
कारागृह प्रशासनाने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हवालदार एस. व्ही. सपकाळ यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे. हवालदार सपकाळ यांनी गुरुवारी यासंदर्भात काही लोकांचे जाबजबाब घेतले आहेत. मात्र, ...
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाटा हद्दीतील माईल स्टोन हॉटेलजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत अंदाजे ४५ वर्षीय पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास झाला. ...