कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभर धुमाकूळ घातला आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून शासनाने कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. त्याचा परिणाम मानवी दैनंदिन बाबींसह शेतीवर झाल्याचे दिसू लागले आहे. परिसरात परिपक्व झालेल्या द्राक्षे ...
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्व मंदिरे लॉकडाऊन झाली आहेत. त्यामुळे रामनवमी उत्सवावर त्याचे विरजण पडलं होतं. त्यावर मात करीत रामवाडी ग्रामस्थांनी तोंडाला मास्क लावत सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत घरोघरी श्रीराम प्रतिमेचं पूजन करून श्रीराम नवमी उत्सव ...
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी गावपातळीवर आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या यांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता व ९० दिवसांसाठी पंचवीस लाख रुपयांचा विमा उतरण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविक ...
बुधवारी रात्रीही नऊच्या सुमारास त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादात लालाने पत्नी सारिकाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केला. त्यामुळे सारिका रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. सारिकाचा आवाज ऐकून आसपासच्या ऊसतोड मजूर त्याठिकाणी धावले. ...
रामवाडी येथे प्रत्येक वर्षी मोठ्या भक्तिभावाने श्रीराम नवमी जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी मात्र जागतिक पातळीवर घोंगावणाऱ्या जीवघेण्या कोरोना संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने व जिल्हाधिकाऱ्या ...
यावर अनेक कुटुंबेही अवलंबून असतात. विभूतीला धार्मिक महत्त्व असल्याने घरातील देवघरात याचा सर्रास वापर केला जातो. परंतु यात्राच रद्द झाल्याने या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे, काही तरुणही या व्यवसायात उतरले; मात्र घातलेले भांडवलही निघणार नसल्याने विभ ...
यंदाच्या पावसाळ्यात इटली, जपान, स्पेन येथील पर्यटकांनी या भागाला भेट देऊन ‘अमेझिंग प्लेस’ असे येथील निसर्गसौंदर्याचे वर्णन केले होते. येथील हिरवागार निसर्ग व शिवसागर जलाशयाचे मनमोहक दृश्य अनेकांना मोहीत करत असते. जलसफारीसाठी तापोळा, बामणोलीला पाच बोट ...
या सर्व विक्रेत्यांची पालिकेत नोंद आहे.लॉकडाऊनचा फायदा घेत बनावट ओळखपत्राद्वारे भाजी विक्री करणाºया एका व्यावसायिकाचा गुरुवारी पडदा फाश झाला. पालिकेकडून देण्यात आलेल्या ओळखपत्राप्रमाणेच त्याने स्वत:चे ओळखपत्र तयार केले होते. त्यावर गाडीचा नंबर, शिक्क ...