सातारा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी पिंपोडे बुद्रुक व परिसरातील खत विक्री दुकानांना अचानकपणे भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकरी तसेच खत विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच जिल्ह्यात खतांचा तुडवडा पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्या ...
मध्यप्रदेशातील जवळपास ३२ कामगार पायी हजारो मैल प्रवास करत आपल्या घराकडे निघाले होते. वाठार स्टेशनमध्ये या मजुरांची वाठारकर ग्रामस्थांनी जेवणाची व त्यांच्या घराकडे परत जाण्याची व्यवस्था करत माणुसकीचे दर्शन दिले. ...
एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मात्र, कोरोनामुक्त होण्याचेही प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाला दिलासा मिळत आहे. गुरुवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातून आठ कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. ...
घरगुती भांडणाचा राग डोक्यात ठेवून धारदार सुरीने गळ्यावर वार करून चुलत्याचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना सोमवारी मध्यरात्री खटाव तालुक्यातील कुकुडवाड येथे घडली. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लक्ष्मण अण्णासाहेब चव्हाण ...
जुन्या वादाच्या रागातून पती पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना सावली (ता. सातारा) येथे घडली. याप्रकरणी अकरा जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
सरकारने मोठ्या घोषणा करून उद्योजकांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका उद्योजक करत आहेत. भविष्य निर्वाह निधीपैकी काही रक्कम केंद्र सरकार भरणार असले तरी त्यासाठी १५ हजार रुपये पगाराची मर्यादा दिली असल्याने अनेक उद्योजकांना ...
पण तो या धक्क्यातून बाहेर येईपर्यंत सर्वांनाच वाट पाहावी लागते. रुग्णाची माहिती काढून घेण्यासाठी योग्य वेळ पाहून आरोग्य यंत्रणा पोलिसांना पाचारण करते. त्यानंतर रुग्णाशी फोनवर माहिती घेऊन पोलीस त्याच्या निकट सहवासितांना क्वॉरंटईन करतात. ...
रुग्णसंख्या वाढू लागल्याने संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्यात आले आहे. सामाजिक अंतर ठेवणे याबरोबर इतर सूचनाही ग्रामस्थांना ग्रामपंचायत प्रशासन देत आहे. वनवासमाचीचा अनुभव पाहता रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी काळजी घेण्याची गरज ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत. उंडाळे ...