गत तीन महिन्यांपासून अचानक दुधाचे दर कमी झाल्याने पशुखाद्य चारा व औषधोपचार याचा खर्चही पदरमोड करून करावा लागत आहे. आज फलटण तालुक्यात गायी व म्हैस अशी जवळपास ९२,००० इतकी जनावरांची संख्या असून, हजारो तरुण दूध व्यवसाय करीत आहेत. ...
अशा परिस्थितीतही सातारा पोलीस नागरिकांना तोंडाला मास्क लावण्याचे, घरात बसण्याचे आवाहन करत होते. परंतु ज्या दिवशी साता-यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्या दिवसापासून पोलिसांनी प्रचंड मेहनत घेऊन रस्त्यावर गस्त सुरू केली. रात्रंदिवस पोलीस शहरातून फेरफ ...
भालवडी येथे मुंबईहून आलेल्या एका कुटुंबातील वृद्धाचा रविवारी सायंकाळी होम क्वॉरंटाईनमध्ये असताना मृत्यू झाला. गावी आल्यानंतर अचानक मृत्यू झाल्याने मृताच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. फलटण येथून तपासणीनंतर मृतदेह सोमवारी दहिवडीला पाठवण् ...
पाचगणीतील एका महिलेपाठोपाठ कासरूड येथील दोन महिलांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीन झाली आहे. तालुका प्रशासनाने उपाययोजना राबवून दोन महिने कोरोनाला रोखून धरले होते. परंतु मुंबईकरांबरोबर महाबळेश् ...
पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडमध्ये असून, त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून कसलाही खुलासा अद्याप केला गेलेला नाही. त्यामुळे राज्यभर या क्लिपबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. ...
साथीचे रोगाचे सर्वेक्षण करणे, कुटुंब नियोजनबाबत प्रबोधन करणे, जन्म-मृत्यूच्या नोंदी ठेवणे, कुष्टरोग, टी. बी. यासारख्या आजाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण करणे ही कामे त्यांच्याकडून करून घेतली जातात. ...
मैदानी खेळही मोबाईलवर खेळण्यात धन्यता मानली जात आहे. अशा वेळेला खंडाळा तालुक्यात मात्र मैदानावर मुले खेळताना पाहायला मिळत होती. भर उन्हाच्या तडाख्यातही क्रिकेटसारख्या खेळासाठी तरुणाई बेभान होताना दिसत होती. ...
पती, पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासह गावातील आणखी एक असे पाचजण मुंबईहून रविवार, दि. १७ रोजी रात्री कोपरखैरणेमधील मेव्हण्याच्या चारचाकी गाडीतून निघाले. वासोळे, कोळेवाडी येथील घरी सोमवारी पहाटे आल्यावर त्यांनी कुटुंबासह होम क्वॉरंटाईन करून घेतले. ...