सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच असून, गुरूवारी आणखी सातजण कोरोना बाधित आढळून आले. यामुळे जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा आता ५७८ वर पोहोचला आहे. तर एका मृत व्यक्तीसह २३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ...
पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाचा पोलीस ठाण्यातच कोयत्याने सपासप वार करून निर्घुण खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी 11 वाजता सातार्यात घडली. ...
लॉकडाउनमध्ये बाहेरगावी जाण्यासाठी सातारा पोलिसांचा आवश्यक असलेला पास मिळवून देण्याच्या नावाखाली तीनशे रुपये उकळल्याप्रकरणी सातारा शहरातील सोमवार पेठेतील महालक्ष्मी आॅनलाईन सेवा या दुकानातील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ...
दारूच्या नशेत शिव्या दिल्याच्या रागातून चिपळूणकर बाग परिसरातील गणेश घाडगे याच्यावर खूनी हल्ला केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
उपलब्ध माहितीही त्रोटक़ त्यामुळे कोरोनाबाबत जिज्ञासा आणि भीतीही दिवसेंदिवस वाढत गेली. त्यातच प्रशासनाचे अनेक नवे शब्द, नवी कार्यप्रणाली सामान्यांना ऐकायला, पाहायला मिळाली. ‘कंटेन्मेंट’, ‘क्वॉरंटाईन’, ‘आयसोलेशन’ हे कधीही न ऐकलेले शब्द कानावर पडले. त्य ...
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसत आहेत. या पावसाने शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असतानाच बुधवारी निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका जिल्ह्यासह सातारा शहराला बसला. सकाळपासूनच सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. ...
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा रुद्रावतार सुरूच असून, बुधवारी जिल्ह्यात आणखी एकाचा कोरोनामुळे बळी गेला तर १५ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तसेच २०८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, त्यामध्ये मृत्यू पावलेल्या तीन कोरोना संशयितांचाही समावेश आहे. कोरोनाम ...
फलटण तालुक्यातील कुरवली (खुर्द) येथील बाणगंगा नदी पात्रात सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून आठजणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे १४ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. ...
सातारा जिल्हा पोलीस दलातही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ऐका पोलीस उपनिरीक्षकालाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे पोलीस दलात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...