सातारा जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढत असून, शनिवारी रात्री साताऱ्यातील खासगी रुग्णालयात निमोनियावर उपचार सुरू असलेल्या सातारा तालुक्यातील राजापुरी येथील ७१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असून, उपचारादरम्यान त्याचा स्वॅब तपासणीकरिता खासगी प्रयोगशाळे ...
झोपेतून उठल्यानंतर कोरोनाचे आता किती रुग्ण सापडतील, अशी रोज सकाळी चर्चा करतच अनेकजण आपापल्या कामात मग्न होतात. शनिवारची सकाळ मात्र, सातारा जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी घेऊन आली. तब्बल १३८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाबरोबरच नागरिक ...
महामार्गावरून डंपर वेगात निघाला होता. यावेळी डंपरमधून पाणी गळत होतं. डंपरमध्ये नक्कीच वाळू असणार अशी पोलिसांना शंका आली. ती खरी ठरली अन् डंपरसह दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एका डंपरसह तीन ब्रास वाळू सुमारे १८ ला ...
दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र जखमी झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी सोनगाव, ता. सातारा येथील सातारा पॉलिटेक्निक कॉलेज परिसरात झाला. ...
सातारा पालिकेतील टक्केवारीचा पर्दाफाश केल्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी खंडाळा तालुक्यातील पारगाव येथील टक्केवारीचा पर्दाफाश केला. यामध्ये पारगावच्या ग्रामसेवकासह तिघांना ६० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्ह् ...
सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या बळींचा आकडा वाढत असून, शुक्रवारी सकाळी आणखी एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात बळींचा आकडा आता ३१ तर बाधितांचा ७०४ वर पोहोचला आहे. ...
सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गुरुवारी आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला तर एकजण कोरोना बाधित आढळून आला. तसेच महाबळेश्वर येथील कुरोशी या गावात विलगीकरण केलेल्या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्य ...
नसीर शिकलगार फलटण : कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला असताना तीन महिन्यांपासून बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांच्या ... ...
शक्यतो कधीही न माणसाळणारे पशुपक्षी सध्या खाण्या-पाण्याच्या शोधार्थ नागरीवस्तीत येऊन आपली तहान, भूख भागविण्यासाठी गावागावात येत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. उन्हाचा तडाखा संपला असला तरी ग्रामीण भागातील रानोमाळ भटकणारे पशुपक्षी आपल्या अन्नपा ...