शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

साताऱ्यातील कॅफेत अश्लील कृत्य; नऊ जणांवर गुन्हा

By नितीन काळेल | Published: April 19, 2024 1:00 PM

पोलिसांचा तीन ठिाकणी छापा : रजिस्टर नोंदणीही नाही 

सातारा : सातारा शहर पोलिसांनी शहरातील तीन कॅफेमध्ये छापा टाकून कारवाई केली. यामध्ये अश्लील कृत्य, रजिस्टरमध्ये नोंद न ठेवणे याप्रकरणी एकूण नऊ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहर पोलिसांनी बुधवारी सायंकाळनंतर शहरातील तीन कॅफेमध्ये छापा टाकत कारवाई केली. सेव्हन स्टार काॅम्प्लेक्स याठिकाणच्या दोन तर विसावा नाका परिसरातील एका कॅफेवर ही कारवाई झाली. याप्रकरणी शहर ठाण्यातील पोलिसांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार यश किरण निकम (रा. शिवथर, ता. सातारा), जयदीप नलवडे (पूर्ण नाव नाही, रा. वाढे, ता. सातारा), वैभव जोतीराम साळुंखे (रा. कामाठीपुरा, सातारा), संग्राम हरिचंद्र दणाणे (रा. गुरुवार पेठ, सातारा) तसेच गणेश सतीश जाधव (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा), मानतेश मारुती जानी (रा. कोयना सोसायटी, सातारा) यांच्यासह इतर तीन महिलांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

कॅफेमध्ये पूर्ण बैठक व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेपासून दूर ठेवणे, दरवाजे अपारदर्श ठेवून अंधार करणे, येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची नोंदणी रजिस्टरमध्ये न करणे, सार्वजनिक कॅफेमध्ये अश्लील कृत्य करण्यास अप्रेरणा देणे याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सातारा शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस अधिक माहिती घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस