शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यातील कोरोना योध्द्या युवतींचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यातील कोरोना योध्द्या युवतींचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त कोरोना योध्दा सन्मान हा कार्यक्रम घेण्यात आला.

साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते कोरोनाकाळात निर्भीडपणे काम केलेल्या युवतींचा सन्मान करण्यात आला. यावेळी मोना निकम, रेश्मा गाडेकर, अपर्णा निकम, मोहिनी जाधव, अश्विनी साबळे, मृणाल शिंदे या युवतींचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राजकुमार पाटील, सुरेखा पाटील, समींद्रा जाधव, जयश्री पाटील, उषा जाधव, स्मिता देशमुख, पूजा काळे, शुभांगी कांबळे, कोमल घोरपडे, सिद्धी साळुंखे आदी उपस्थित होते.

फोटो दि.२८सातारा राष्ट्रवादी फोटो... (फोटो आवश्यक)

फोटो ओळ : सातारा येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यातील कोरोना योध्द्या युवतींचा सन्मान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सुनील माने आदी उपस्थित होते.

\\\\\\\\\\\\\\\\\\\