शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या मनाचा मोठेपणा! अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले दादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 10:00 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार महाबळेश्वरहून परतत असताना एका जखमी व्यक्तीच्या मदतीला धावून गेले.

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार महाबळेश्वरहून परतत असताना एका जखमी व्यक्तीच्या मदतीला धावून गेले. महाबळेश्वर-पाचगणी घाटात मंगळवारी (8 मे) रात्री उशिरा अपघात झाला. याचदरम्यान, अजित पवार महाबळेश्वरवरुन परतत होते व रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेल्या जखमी व्यक्तीला पाहून त्यांनी आपली गाडी थांबवली. क्षणाचाही विचार न करता त्यांनी जखमीला आपल्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अजित पवारांनी दाखवलेल्या माणुसकीचे व प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर-वाई- सातारा मार्गावर संतोष बजरंग जाधव या तरुणाच्या बाईकला अपघात झाला. रानडुक्करानं अचानक धडक दिल्याने तो बाईकवरुन पडला. यावेळी जाधव मदतीच्या अपेक्षेपोटी तसाच बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडून होता. याच मार्गावरुन अजित पवार महाबळेश्वरमधील एक विवाह सोहळा आटपून परतत होते. यावेळी त्यांना संतोष बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आपली गाडी थांबवली व संतोष जाधवच्या मदतीसाठी ते आपल्या कार्यकर्त्यांसहीत धावले.

यावेळी पक्षाचे कार्यकर्ते रविराज तावरे लाखे आणि अजित पवारांचे स्वीय सहायक सुनील मुसळे यांनी जखमीला गाडीमध्ये बसवून साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली व डॉक्टरांना संपर्क करुन जखमीच्या तब्येतीची खबरदारी घेण्याबाबत विशेष सूचनादेखील दिल्या.  अजित पवारांनी दाखवलेल्या या मनाच्या मोठेपणाचं सर्वत्र कौतुक केले जात आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAccidentअपघात