शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

दहिवडी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने घडवले सत्तातंर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 13:33 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष उमेदवाराच्या साथीने सत्तांतर घडवले आहे. आमदार जयकुमार गोरे गटाच्या फक्त पाच जागा निवडून आल्या.

दहिवडी :  राज्यात आज सगळीकडे निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. विविध जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायतींमधील ३३६ जागांसाठी झालेल्या मतदानाचे निकाल हाती लागत आहेत. यात अनेक ठिकाणी दिग्गजांना धक्का बसलेला दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यातील दहीवडी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष उमेदवाराच्या साथीने सत्तांतर घडवले आहे.आमदार जयकुमार गोरे गटाच्या फक्त पाच जागा निवडून आल्या. अंतर्गत लाथाळ्या, कुरघोड्या या निवडणुकीत भाजपला नडली असल्याचे मतदानातून दिसून आले.दहिवडी नगरपंचयतीच्या निवडणुकीमध्ये 17 जागा पैकी राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागा मिळवल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ने पाठिंबा दिलेले राजेंद्र साळुंखे हे सर्वाधिक मतांनी निवडून आले. भाजपला 5 जागेवर तर शिवसेनेला 3 जागेवर समाधान मानावे लागले.निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे प्रभाग 1 - सुरेखा विजय पखाले - शिवसेनाप्रभाग 2 - वर्षांराणी बाळासाहेब सावंत - राष्ट्रवादीप्रभाग 3  - विजया रविंद्र जाधव -  शिवसेनाप्रभाग 4  - महेश जाधव - राष्ट्रवादीप्रभाग 5 - शैलेंद्र खरात - शिवसेनाप्रभाग 6 - धनाजी जाधव - भाजपप्रभाग 7 - उज्वला अमर पवार -भाजपप्रभाग 8 - मोनिका सूरज गुंडगे - राष्ट्रवादीप्रभाग 9  - नीलम अतूल जाधव -  भाजपप्रभाग 10 - नीलिमा सुनिल पोळ -  राष्ट्रवादीप्रभाग 11 - राणी तानाजी अवघडे - भाजपप्रभाग 12 - राजेंद्र साळूंखे - अपक्षप्रभाग 13 - विशाल पोळ - राष्ट्रवादीप्रभाग 14 - सागर पोळ - राष्ट्रवादी प्रभाग 15 - रूपेश मोरे -भाजपप्रभाग 16 - सुरेंद्र मोरे - राष्ट्रवादीप्रभाग 17 - सुप्रिया महेंद्र जाधव - राष्ट्रवादीएकूण संख्याबळराष्ट्रवादी = ८भाजप   = ५शिवसेना = ३अपक्ष  = १ 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२NCPराष्ट्रवादी काँग्रेस