शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

पत्नीचा खून करून आईसह स्वत:लाही चाकूने भोसकले, दोघेही गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 11:01 AM

घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नीसह आईच्या पोटात चाकूने भोसकून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला.

उंब्रज (सातारा) : घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नीसह आईच्या पोटात चाकूने भोसकून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये पत्नी मोहिणी सागर घोरपडे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सागर सदाशिव घोरपडे व आई कल्पना हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर क-हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, क-हाड तालुक्यातील व-हाडे येथे सागर घोरपडे (वय ४०) हे पत्नी मोहिनी (३२), आई कल्पना (५८) यांच्यासमवेत राहतात. त्यांच्यात शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वाद निर्माण झाला. त्यातून सागरने पत्नी व आईला राहत्या घराच्या पाठीमागील खोलीत नेले. तेथे त्याने दोघींनाही चाकूने भोसकले. त्यानंतर स्वत:च्या पोटात चाकू भोसकून आत्महत्येचा प्रयत्न केला.यावेळी आरडाओरडा झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी घराकडे धाव घेतली. त्यांनी जखमी तिघांनाही क-हाड येथील रुग्णालयात हलविले. मात्र मोहिनी हिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर आई व सागर हे दोघेही गंभीर जखमी आहेत. याची तळबीड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMurderखून