शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
6
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
7
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
8
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
9
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
10
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
11
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
12
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
13
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
14
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
15
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
16
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
17
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
18
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
19
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
20
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

दागिने चोरीस गेलेल्याची तक्रार दीड महिन्यानंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 1:53 PM

ठाण्यातील महिला अभियांत्याने दीड महिन्यानंतर साडेचार लाखांचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार दिली आहे. ही घटना २३ डिसेंबर २०१९ रोजी साताऱ्यातील अजंठा चौकात घडली होती. याप्रकरणी अज्ञातावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देदागिने चोरीस गेलेल्याची तक्रार दीड महिन्यानंतर, ठाणेतील महिलेची फिर्याद पावणेचार लाखांचे दागिने प्रवासादरम्यान गायब

सातारा : ठाण्यातील महिला अभियांत्याने दीड महिन्यानंतर साडेचार लाखांचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार दिली आहे. ही घटना २३ डिसेंबर २०१९ रोजी साताऱ्यातील अजंठा चौकात घडली होती. याप्रकरणी अज्ञातावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अरूंधती किशोर गुजर (वय ५९, रा. ठाणे, मुंबई) या अभियांत्या आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये त्या बेंगलोरहून खासगी बसने मुंबईला निघाल्या होत्या. साताऱ्यातील अजंठा चौकात काही वेळ बस थांबली होती.

यावेळी अज्ञाताने त्याच्या बॅगमधील छोटी पर्स चोरून नेली. त्या पर्समध्ये मंगळसूत्र, पेंन्डन्ट, बांगड्या असे ३ लाख ८१ हजारांचे १२७ ग्रॅमचे सोने होते. हा प्रकार काही दिवसानंतर त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी मुंबईमधील सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हा प्रकार साताऱ्यात घडल्यामुळे मुंबई पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला आहे. ही घटना घडून बरेच दिवस उलटले असल्यामुळे या प्रकरणाचा तपास करणे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर