शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
3
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
4
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
5
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
6
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
7
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
8
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
9
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
10
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
11
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
12
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
13
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
14
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
15
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
16
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
17
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
18
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
19
Mumbai Murder: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
20
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपदासाठी भीक मागणार नाही

By admin | Updated: April 29, 2016 00:29 IST

सदाभाऊ खोत : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लाल दिव्याची गरज नाही

औंध : ‘शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लाल दिव्याची गरज नाही, छातीवरील बिल्ला हाच मोठा लाल दिवा आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी शासनाकडे भीक मागणार नाही,’ असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले.
औंध येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संपर्क प्रमुख संजय भगत, तानाजी देशमुख, अनिल पवार, दत्तात्रय घार्गे, नितीन शिंदे, विनोद खराडे, महादेव जाधव, संतोष येवले, नामदेव पाटील, गणेश येवले, सागर जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदाभाऊ खोत म्हणाले, ‘आम्ही सरकारमध्ये असलो तरी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जिथे दुर्लक्ष करेल, तिथे सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत. अद्यापही काही कारखाने एफआरपी रक्कम देण्याबाबत टाळाटाळ करत आहेत; मात्र ती रक्कम त्यांना द्यावीच लागेल. मंत्रिपदाबाबत सरकार घटक पक्षांना वंचित ठेवत आहे. याकडे सर्वांचे लक्ष वेधले असता स्वाभिमानी शेतकरी संघटना ही नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या प्रश्नावर लढणारी संघटना आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आघाडी शासनाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी सर्वच घटक पक्षांनी ठाम भूमिका घेतली.
आम्ही शेतकऱ्यांची पोर आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला मंत्रिपदाची गरज नाही व त्याचे प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले तर आम्ही गप्प बसणार नाही,’ असेही सदाभाऊ खोत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)