शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

राधाकृपा आश्रमाकडून साहित्य भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST

कुडाळ : जावळी तालुक्यातील ५९ शाळांमधील सुमारे १७९८ विद्यार्थ्यांना राधाकृपा आश्रमच्या ब्रजांचल चॅरिटेबल ट्रस्ट भोसे, मुंबई यांच्या ...

कुडाळ : जावळी तालुक्यातील ५९ शाळांमधील सुमारे १७९८ विद्यार्थ्यांना राधाकृपा आश्रमच्या ब्रजांचल चॅरिटेबल ट्रस्ट भोसे, मुंबई यांच्या वतीने शालोपयोगी साहित्य व खाऊ देण्यात आला. कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे प्रत्यक्ष वाटप न करता सर्व शाळांवर साहित्य पोहोचवता आले. यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्याकडून ट्रस्टबाबत ऋणानुभाव व्यक्त होत आहे.

शिक्षक समितीचे महाबळेश्वर तालुकाध्यक्ष भाऊसाहेब दानवले, जावळी शिक्षक पतसंस्था चेअरमन धिरेश गोळे यांच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील शाळांना अनेक वर्षांपासून या मदतीचा लाभ मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे भोसे या ठिकाणी ब्रजांचल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता साहित्य व खाऊ वाटप करण्यात येतो. यावर्षी मात्र कोरोनाच्या महामारीमुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला. ट्रस्टच्या वतीने प्रत्यक्ष शाळेवर जाऊन साहित्य पोहोच करण्यात आले. यासाठी विश्वस्त माता ब्रजदेवी, संत प्रेमधन ठाकूरजी, स्वामीजी कृष्णदास ब्रजदेवी यांनी मोलाचे योगदान लाभले.