शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

मेणवलीच्या सरपंचपदी लक्ष्मी वेदपाठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:36 IST

वाई : मेणवलीच्या सरपंचपदी लक्ष्मी प्रमोद वेदपाठक तर उपसरपंचपदी संजय हणमंत चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. मेणवली ग्रामपंचायतीत ...

वाई : मेणवलीच्या सरपंचपदी लक्ष्मी प्रमोद वेदपाठक तर उपसरपंचपदी संजय हणमंत चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. मेणवली ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळविण्यात यश मिळविले आहे.

मेणवली ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. सरपंचपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी राखीव असल्याने लक्ष्मी वेदपाठक यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तर उपसरपंचपदासाठी संजय चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन. एस. धुमाळ यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक शुभांगी चव्हाण यांनी सहकार्य केले. यावेळी नवनिर्वाचित सदस्य मारुती काटे, आशा चौधरी, योगिता चौधरी, सुषमा चौधरी, मयूर धर्माधिकारी, राजश्री जाधव उपस्थित होते.

आयकार्ड फोटो

१३लक्ष्मी वेदपाठक

१३ संजय चौधरी