शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP Election 2026: पालकमंत्री कोणीही असू देत काही फरक पडत नाही, जयकुमार गोरे यांनी भरसभेतून दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:39 IST

पाटण विधानसभा मतदारसंघातील सत्यजित पाटणकर हेच या ठिकाणचे पालकमंत्री

तांबवे : ‘सातारा जिल्ह्यात लोकांना कोणी वाली नाही, असं वाटत असेल तर भाजप त्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री कोणीही असू दे फरक पडत नाही,’ असा इशारा तांबवे येथील सभेत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.तांबवे, ता. कराड येथील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले, सत्यजित पाटणकर, माजी आमदार आनंदराव पाटील, तांबवे जिल्हा परिषद गटातील उमेदवार धनंजय ताटे, पंचायत समितीचे तानाजी देवकर, स्नेहलता पाटील यांची उपस्थिती होती.मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ‘पाटण विधानसभा मतदारसंघातील सत्यजित पाटणकर हेच या ठिकाणचे पालकमंत्री आहेत. या निवडणुकीत जनता विरोधकांना धडा शिकवेल,’ असा विश्वास व्यक्त केला. पाटण मतदारसंघात छोट्या-छोट्या कार्यकर्त्यांना आणून दम दिला असल्याचा आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जयकुमार गोरे यांनी केला.आमदार अतुल भोसले म्हणाले, ‘सध्या सर्वत्र भाजपचे वारे घोंगावत आहे. यामुळे विरोधक काहीही बोलत आहेत.’ यावेळी विजय चव्हाण, आनंदराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP Election: Gore dismisses guardian minister's influence, assures BJP support.

Web Summary : Minister Jaykumar Gore declared BJP's support, irrespective of the guardian minister, at Tambave rally for Satara ZP election. He accused guardian minister Shambhuraj Desai of intimidation. MLA Atul Bhosale highlighted BJP's growing influence.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Satara areaसातारा परिसरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेJaykumar Goreजयकुमार गोरेguardian ministerपालक मंत्री