शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

साताऱ्यात वाऱ्यासह जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 12:48 PM

Rain Satara : सातारा शहर व परिसरात दोन दिवसानंतर बुधवारी सायंकाळच्यासुमारास जोरदार पाऊस झाला. यावेळी वारेही वाहत होते. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.

ठळक मुद्देसाताऱ्यात वाऱ्यासह जोरदार पाऊस सर्वत्र पाणीच पाणी : दोन दिवसानंतर हजेरी

सातारा : सातारा शहर व परिसरात दोन दिवसानंतर बुधवारी सायंकाळच्यासुमारास जोरदार पाऊस झाला. यावेळी वारेही वाहत होते. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.सातारा शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून वळवाचा पाऊस पडत आहे. रविवारी तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. तसेच वीज पडून तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन दिवस पाऊस नव्हता. बहुतांशीवेळा ढगाळ वातावरण तयार होत होते.दरम्यान, बुधवारी दुपारपासून सातारा शहर व परिसरात ढगाळ वातावरण तयार झाले. त्यानंतर आकाशात ढग दिसू लागले. सायंकाळी पावणेसातच्यासुमारास वारे वाहण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काळे ढग जमा होऊन पावसास सुरुवात झाली. सुरुवातीला मोठ मोठे थेंब पडू लागले. त्यानंतर पावसाचा जोर वाढला.

आकाशात ढग जमा झाल्याने अंधारून आले होते. सायंकाळी साडेसातपर्यंत रिमझिम स्वरूपात पाऊस पडत होता. तसेच ढगांचा गडगडाटही सुरू होता. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे सातारा शहरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना निवारा शोधावा लागला. तर घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर