शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ
2
विमान उड्डाणे रद्द! Indigo नं सरकारला दिलं उत्तर; प्रमुख ५ कारणांचा खुलासा, का आली ही वेळ?
3
तुम्हाला शुगर किती? रक्त न काढताच कळेल, शास्त्रज्ञांनी विकसित केले ग्लुकोज सेन्सर
4
"तू माझी नाहीस, तर कुणाची होऊ देणार नाही"; गर्लफ्रेंडचं लग्न मोडण्यासाठी बॉयफ्रेंडनं केलं असं काही की…
5
Virat Kohli Deal: विराट कोहली चर्चेत... आपला ब्रँड विकून 'या' ठिकाणी करणार ४० कोटींची गुंतवणूक; कोणती आहे ही डील?
6
लपाछपीचा खेळ आठ वर्षीय मुलाच्या बेतला जिवावर; चार दिवसांनंतर पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह
7
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
8
आजचे राशीभविष्य, ०९ डिसेंबर २०२५:आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल
9
भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावण्याचे संकेत; अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ट्रम्प संतापले
10
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
11
सोनं झळकलं! वर्षभरात दिले ६७% रिटर्न्स, २०२६ मध्ये १० ग्रॅमचा भाव दीड लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज
12
रोजगार नव्हता… आमची लेकरं गोव्याला गेली, आता त्यांचा मृतदेहच परत येतोय; आसाममधील तीन तरुणांचा मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश
13
क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले, पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क; न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी, संशयिताला अटक
14
सारे काही ‘बंगाल’साठी, प्रियांका गांधींचा पलटवार; सरकारला वर्तमान, भविष्यबाबत नाही तर भूतकाळात रस
15
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
17
हॉटेलमध्ये ‘आधार’ची फोटोकॉपी चालणार नाही; पडताळणी थांबवण्यासाठी नवीन नियम करणार
18
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
19
धक्कादायक! एका बेडकाने घडविला २ रिक्षांचा अपघात; चालकांसह पाच जखमी; नेमकं काय घडलं?
20
प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आमदारांना स्थानिक विकासासाठी २० काेटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST

सातारा : जिल्ह्यातील विधिमंडळ सदस्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधी जाहीर झाला होता. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ...

सातारा : जिल्ह्यातील विधिमंडळ सदस्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधी जाहीर झाला होता. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ५० लाख रुपये वितरित झाले हाेते. आता ग्रामपंचायतीची आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित निधी दिला जाणार आहे.

लोकप्रतिनिधींना मिळणारा विकास निधी परत जात नाही. तो पुढच्या वर्षीसुद्धा वापरता येतो. रस्ते, पाणी, शाळा, कुंपण, स्मशानघाट, जलकुंभ, उद्याने, वाचनालये, शालेय साहित्य आणि इतरही तत्सम कामांसाठी लोकप्रतिनिधी या निधीचा वापर करतात. स्थानिक आमदार विकास कार्यक्रमांतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरिता ११०१ कोटी एवढी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती.

या मंजूर निधीपैकी प्रति विधिमंडळ सदस्याला ५० लाख रुपयांप्रमाणे ३६६ विधिमंडळ सदस्यांना १८३ कोटी एवढा निधी २०२०-२१ या आर्थिक वर्षात पहिला हप्ता देण्यास वित्त विभागाने सहमती दर्शविली होती. तो निधीही मंजूर करण्यात आला. आमदारांना ५० लाख मिळाले होते.

मात्र, कोरोना महामारीने डोके वर काढल्याने यापैकी २० लाखांचा निधी देण्यात आला होता. तो कोरोना महामारीच्या उपाययोजनेसाठी वापरण्याची सक्ती करण्यात आली होती. आता कोरोना महामारीचा हाहाकार कमी झाला असल्याने विकासाच्या कामांसाठी हा निधी वापरता येईल. आचारसंहितेनंतर तो खर्च करता येईल.

रस्ते विकास आणि पाणी नियाेजन

आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून ग्रामीण भागातील गावांमध्ये रस्ते तयार होतात. कोरोनामुळे या कामांना खीळ बसली होती. आता निधी मिळणार आहे. आता निधी मिळणार आहे.

पाणी व नळ जाेडणी

ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने जलकुंभाच्या उभारणीला मोठा खर्च लागतो, अशी कामे आमदारांच्या विकास निधीतून केली जातात.

राज्य शासनाच्या वित्त विभागाने आमदारांना स्थानिक निधी पूर्णत: वापरण्यास परवानगी दिली आहे. ग्रामपंचायतीची आचारसंहिता संपल्यानंतर शासनाकडून प्राप्त झालेला निधी हा आमदारांना देण्यात येईल.

- भगवानराव जगदाळे, जिल्हा नियोजन अधिकारी

(टेम्प्लेट)