शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलच्या २५ हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता! साताऱ्यात शनिवारी कार्यक्रम

By नितीन काळेल | Updated: February 21, 2025 20:36 IST

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सातारा जिल्ह्यात ४५ हजारांहून अधिक घरकुले मंजूर झालेली आहेत.

सातारा : पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सातारा जिल्ह्यात प्रतीक्षा यादीतील ३६ हजारांवर घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यामधील २५ हजार लाभार्थ्यांना शनिवारी घरकुलाचा पहिला हप्ता मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेतही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील १ हजार ४९२ ग्रामपंचायतींमध्येही विशेष ग्रामसभा होत आहे.प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सातारा जिल्ह्यात ४५ हजारांहून अधिक घरकुले मंजूर झालेली आहेत. यामधील पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला १५ हजार रुपयांचा हप्ताही वर्ग केला जाणार आहे. यासाठी शनिवार, दि. २२ रोजी कार्यक्रम होणार आहे.

राज्यस्तरावरील कार्यक्रम पुणे येथे होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींच्या प्रमुख उपस्थितीत या अभियान अंतर्गत २० लाख घरकुलांना मंजुरी तर १० लाख लाभार्थींना घरकुलाचा पहिला हप्ता वितरण होत आहे. सातारा येथे जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी चार वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते कार्यक्रम होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सीद उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात १० घरकूल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात येणार आहे. यानिमित्ताने सातारा जिल्ह्यात एकाचवेळी हजारो घरकुलांना मंजुरी आणि पहिला हप्ता मिळणार आहे. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना