सोशल मीडियावरुन विनयभंग, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 18:39 IST2020-11-04T18:37:40+5:302020-11-04T18:39:10+5:30
Crimenews, Social Media, Satara area सोशल मीडियावरुन विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

सोशल मीडियावरुन विनयभंग, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठळक मुद्देसोशल मीडियावरुन विनयभंगपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सातारा : सोशल मीडियावरुन विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एकाने सातारा तालुक्यातील एका मुलीचा सोशल मीडियावरुन विनयभंग केला. संबंधिताने फेक अकाऊंट तयार करुन त्यावर अश्लिल कमेंटस् केल्या. तसेच फोटो प्रसारित केले. यावरुन पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.