शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: डुलकी लागल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले, खंबाटकी बोगद्यात भीषण अपघात; दोघे ठार; पाच जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 11:54 IST

पुण्यातील सराफ कुटुंबीय

मुराद पटेलशिरवळ : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील भुईंज हद्दीमध्ये खंबाटकी बोगद्यात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन ठार,  पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दीड वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. आज, सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

रंजना ज्ञानेश्वर सराफ (वय ५२), कांतीकाबाई वाल्मीक जाधव (७०) अशी मृतांची, तर ज्ञानेश्वर विश्वनाथ सराफ (६०), प्रशांत ज्ञानेश्वर सराफ, प्रतीक ज्ञानेश्वर सराफ, नेहा ज्ञानेश्वर सराफ, पूजा शशिकांत जाधव, काशीनाथ रेवनशिधाप्पा वारद अशी जखमींची नावे आहेत.याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील सराफ कुटुंबीय मोटारीतून (क्र. एमएच १४ डीएफ ६६६६ ) गोकर्ण महाबळेश्वरला गेले होते. सहल संपवून पुण्याला परत जात असताना त्यांच्या गाडीला खंबाटकी बोगद्यात अपघात झाला. ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यावरील कठड्याला धडकली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलीही समावेश जखमींना शिरवळच्या जोगळेकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे खंबाटकी बोगद्यात वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी भुईंज पोलिसांनी तत्काळ धाव घेत अपघातग्रस्त वाहन बाजूला करुन वाहतूक सुरळीत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातPuneपुणेhighwayमहामार्गDeathमृत्यू