शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

गणेश मूर्तीची सजावट करताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 3:56 PM

गणेश मूर्तीच्या सजावटीची तयारी करत असताना शॉक लागून हणमंत मुगुटराव साबळे (वय ५५, रा. साबळेवाडी, ता. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. 

ठळक मुद्देगणेश मूर्तीची सजावट करताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यूऐन गणेशोत्सवात साबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

सातारा : गणेश मूर्तीच्या सजावटीची तयारी करत असताना शॉक लागून हणमंत मुगुटराव साबळे (वय ५५, रा. साबळेवाडी, ता. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशाच्या आगमनाची सध्या घरा-घरात जय्यत तयारी सुरू आहे. साबळेवाडीतील हणमंत साबळे हे सुद्धा आपल्या घरात शनिवारी रात्री गणेश मूर्तीसाठी सजावट करत होते.यावेळी अचानक त्यांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते बेशुद्ध पडले असावेत, असे समजून घरातल्यांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांना तपासले असता ते मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

ऐन गणेशोत्सवाच्या आगमनात साबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हणमंत साबळे हे शेती करत होते, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातGanpati Festivalगणेशोत्सवSatara areaसातारा परिसर