शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसमर्थच्या इस्लामपूर शाखेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:57 IST

यावेळी सभापती शुभांगी पाटील, आगारप्रमुख शर्मिला घोलप पाटील, पंडित मोरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.जनार्दन बोत्रे, महेश पाटील, शिवाजी सुर्वे, ...

यावेळी सभापती शुभांगी पाटील, आगारप्रमुख शर्मिला घोलप पाटील, पंडित मोरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.जनार्दन बोत्रे, महेश पाटील, शिवाजी सुर्वे, प्रा. अरुण घोडके, नानासाहेब सावंत, देवबा वायचळ, हेमंत तुपे, नितीन फल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. महिलांसाठी फनी गेम्सचेही आयोजन करण्यात आले होते. वेषभूषा स्पर्धेत प्रतिभा पाटील यांनी प्रथम, शबाना मुल्ला यांनी द्वितीय, शारदा शिंदे यांनी तृतीय तर मोहिनी सूर्यवंशी, मनस्वी कलेढोणकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. या स्पर्धेचे परीक्षण श्रद्धा कुलकर्णी, संगीता शहा यांनी केले. तसेच बाजरीच्या पिठापासून तिखट व गोड पदार्थांची पाककला स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी प्रथम, सावनी नांगरे यांनी द्वितीय, निकीता थोरात यांनी तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ क्रमांक त्रिशा कांबळे, अनुष्का खैरे यांनी पटकावले. या स्पर्धेचे परीक्षण प्रिया पाटील, मोनिका शिंघण यांनी केले. दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले, तर सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम धर्मे, अनिकेत पाटील, पौर्णिमा चव्हाण, राहुल लोहार, नितीन निकम, जयंत यादव, चारुशीला शिंदे, प्रणाली शेळके, अंजली मोरे, चैत्राली कणसे, पूनम कदम, कविता पाटील, इंद्रजित कणसे, अजय खडके, अभिजित गायकवाड, अमोल जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक गीता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन चारुशीला फल्ले यांनी केले. (वा. प्र.)

फोटो : २२केआरडी०४

कॅप्शन : शिवसमर्थ संस्थेच्या इस्लामपूर शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजीत स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.