शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

फूटपाथवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:40 IST

कऱ्हाड : येथील बसस्थानक ते विजय दिवस चौक परिसरातील फूटपाथवर चायनीज, वडापाव तसेच फळविक्रेते व साहित्य विक्रेत्यांनी अतिक्रमण ...

कऱ्हाड : येथील बसस्थानक ते विजय दिवस चौक परिसरातील फूटपाथवर चायनीज, वडापाव तसेच फळविक्रेते व साहित्य विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. प्रवासी फूटपाथवरून न चालता रस्त्यावरून चालत असल्याने किरकोळ अपघात होत आहेत.

खड्ड्यांमुळे त्रस्त (फोटो : १०इन्फोबॉक्स०१)

कऱ्हाड : शहरातील दत्त चौक, पोपटभाई पेट्रोलपंप चौक तसेच कोल्हापूर नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मुख्य चौकासह अंतर्गत भागातही पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी व वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

साईडपट्ट्‌यांची दुरवस्था

तांबवे : तांबवे फाटा ते साजूर मार्गावरील रस्त्याच्या साईडपट्ट्या ठिकठिकाणी खचल्या आहेत. साईडपट्ट्‌यांवरील लोखंडी बॅरिकेट्‌स् निघाले आहेत. खचलेल्या साईडपट्ट्यांवरून दुचाकी जात असताना चालकाचा तोल जाऊन अपघात होत आहेत.

फलकांची मोडतोड

तांबवे : पाटण ते कऱ्हाड या मार्गावरील सूचना व दिशादर्शक फलकांची दुरवस्था झाली आहे. लोखंडी फलकांना गंज चढला असून काही ठिकाणी फलक मोडून पडले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.