शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

टीव्ही चोरीप्रकरणी तीन युवकांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 2:22 PM

पाचगणी, ता.महाबळेश्वर येथे बंद बंगल्यामधील टीव्ही चोरून नेल्याप्रकरणी तीन युवकांना महाबळेश्वर न्यायालयाने शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देटीव्ही चोरीप्रकरणी तीन युवकांना शिक्षाचोरीचा मुद्देमालही जप्त

पांचगणी : पाचगणी, ता.महाबळेश्वर येथे बंद बंगल्यामधील टीव्ही चोरून नेल्याप्रकरणी तीन युवकांना महाबळेश्वर न्यायालयाने शिक्षा सुनावली.याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, मे २०१८ मध्ये पाचगणी येथील तायघाट हद्दीतील एका बंद बंगल्यातून टीव्ही चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. पाचगणीच्या सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास केला.

वेळी पोलिसांना अविनाश चंद्रकांत गोळे (वय २३, गणेशपेठ, ता.जावळी ), किरण चंद्रकांत बेलोशे (वय २५), गणेश जनार्दन बेलोशे (वय २२, रा. रुईघर, जावळी) यांनी ही चोरी केली असल्याचे तपासात समोर आले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.

न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी अविनाश गोळे, किरण बेलोशे या दोघांना एक वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड. दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरी तर तिसरा आरोपी गणेश बेलोशे याला तीन महिने सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड. हा दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने त्याला सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर