शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

गावचा सर्वांगीण विकास एकजुटीने करा : काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:37 IST

औंध : ‘मागील दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास करणे थोडे अवघड होते; मात्र आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा परिपूर्ण ...

औंध : ‘मागील दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास करणे थोडे अवघड होते; मात्र आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा परिपूर्ण विकास शक्य आहे. पदाधिकारी, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी हातात हात घालून एकजुटीने सर्वांगीण विकास करावा,’ असे मत गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

गोपूज येथे घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन व अन्य कामांच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच सरिता घार्गे, उपसरपंच अँड. संतोष कमाने, सदस्या उमाताई घार्गे, नीलम घार्गे, मनीषा जाधव, ग्रामसेवक सुनील राजगुरू, अनिल वसव, जयंत घार्गे, संभाजी घार्गे, सत्यवान कमाने, चंद्रकांत घार्गे, सुनील खराडे, बाळासाहेब चव्हाण, पृथ्वीराज घार्गे, दस्तगीर मुल्ला, सचिन घार्गे, बाबू मुल्ला, कृष्णात जाधव, माणिक घार्गे, सुरेश घार्गे, रामदास घार्गे, सोमनाथ घार्गे, गणपत मदने उपस्थित होते.

काळे म्हणाले, नूतन पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी टाकलेल्या विश्वासाला शोभेल असे काम करावे. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन न्याय देण्याचे काम करीत राहावे. आपले गाव आदर्श व सुंदर बनविण्यासाठी प्रयत्नशील राहावे. उपसरपंच संतोष कमाने यांनी सूत्रसंचालन केले.

(वा.प्र.)

फोटो : १८गोपूज - रमेश काळे

गोपूज येथे गटविकास अधिकारी रमेश काळे यांच्या हस्ते विविध कामांचे उद‌्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच सरिता घार्गे, उपसरपंच संतोष कमाने उपस्थित होते. (छाया : रशीद शेख)