शहरं
Join us  
Trending Stories
1
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
2
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
3
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
4
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
5
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
6
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
7
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
8
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
9
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
10
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
11
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
12
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
13
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
14
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
15
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
16
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
17
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
18
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
19
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
20
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत

गणपतीची सजावट करताना शॉक लागून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 2:09 PM

गणपतीची सजावट करत असताना शॉक लागून मयूर सुरेश बैलकर (वय २२, रा. चारदरे-वाटंबे ता. जावळी) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली. ऐन गणेशोत्सवामध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याने वाटंबे गावासह जावळी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देगणपतीची सजावट करताना शॉक लागून युवकाचा मृत्यूमुंबईहून आला होता गावी: जावळी तालुक्यातील वाटंबे गावावर शोककळा

मेढा: गणपतीची सजावट करत असताना शॉक लागून मयूर सुरेश बैलकर (वय २२, रा. चारदरे-वाटंबे ता. जावळी) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली. ऐन गणेशोत्सवामध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याने वाटंबे गावासह जावळी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, मयूर हा वडिलांसमवेत मुंबई येथे वास्तव्य करत होता. तर त्याची आई आणि बहीण हे गावी असतात. गणेशोत्सवासाठी मयूर आणि वडील सुरेश बैलकर हे दोन दिवसांपूर्वी गावी आले. गणपतीची प्रतिष्ठापना त्यांनी केली.

शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास गणेशमूर्तीसमोर मयूर हा सजावट करत होता. त्यासाठी तो हॅलोजन लावत होता. त्यावेळी त्याने नकळत टोक काढण्यासाठी वायर तोंडात धरली. याचवेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. काही कळायच्या आतच तो बेशुद्ध पडला.

घरातील लोकांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी विजेचे बटण बंद केले. त्यानंतर मयूरला केळघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.मयूर हा एकुलता एक होता. त्याला दोन बहीणी आहेत. त्याचे बीकॉमपर्यंत शिक्षण झाले होते. तो मुंबई येथे चांगल्या नोकरीच्या शोधात होता. एकुलत्या एक मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Satara areaसातारा परिसरAccidentअपघात