शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

कोयनेचे दरवाजे पाच फुटांवर, विसर्ग कमी : पश्चिम भागात पाऊस सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 12:47 PM

पश्चिम भागात पाऊस सुरूच असून विसर्ग कमी झाल्याने कोयना धरणाचे दरवाजे सोमवारी सकाळी पाच फुटापर्यंत खाली आणण्यात आले. त्यामधून ४५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देकोयनेचे दरवाजे पाच फुटांवर, विसर्ग कमी पश्चिम भागात पाऊस सुरूच

सातारा : पश्चिम भागात पाऊस सुरूच असून विसर्ग कमी झाल्याने कोयना धरणाचे दरवाजे सोमवारी सकाळी पाच फुटापर्यंत खाली आणण्यात आले. त्यामधून ४५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.गेल्या आठ दिवसांपासून पश्चिम भागात सतत पाऊस सुरू आहे. तसेच धरण क्षेत्रातही पावसाचा जोर राहिला. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे.

परिणामी पुन्हा एकदा पुराची स्थिती निर्माण होणार की काय अशी स्थिती होती. पण, सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे तुर्तास तरी पुराची स्थिती टळली आहे. तरीही पाऊस सुरूच असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पण, सध्या हा विसर्ग कमी झालाय.कोयना धरणाचे दरवाजे रविवारी दिवसभर आठ फुटांपर्यंत होते. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास सहा फुटापर्यंत खाली घेण्यात आले. सध्या धरणात येवा कमी झाल्याने सोमवारी सकाळी दरवाजे पाच फुटापर्यंत खाली घेण्यात आले. त्यातून ४५ हजार २६७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर धरणातील साठा १०३.८ टीएमसी ऐवढा आहे.

 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर