शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी कऱ्हाडात

By admin | Updated: April 21, 2015 01:02 IST

मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा कऱ्हाड दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी २५ नोव्हेंबर २०१४ रोजी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त ते कऱ्हाडला आले होते

कऱ्हाड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी, दि. २५ कऱ्हाड दौऱ्यावर आहेत. येथील कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसत आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा कऱ्हाड दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी २५ नोव्हेंबर २०१४ रोजी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त ते कऱ्हाडला आले होते. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून त्यांनी कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांनी केले होते. भाजपचे डॉ. अतुल भोसले यांनी पदवीदान समारंभाचे औचित्य साधून मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारल्याने भोसले समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कृष्णा उद्योग समूहाच्या आवारात भव्य शामियाना उभारण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने आणखी कोणाकोणाला निमंत्रित केले आहे, याची अधिकृत माहिती अद्याप मिळाली नसली तरी कार्यक्रमाच्या तयारीवरून अनेक दिग्गज कार्यक्रमाला हजेरी लावतील, अशी शक्यता आहे. दरम्यान, कार्यक्रम जरी शैक्षणिक असला तरी मुख्यमंत्री फडणवीस येणार असल्याने भाजप कार्यकर्तेही सुखावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी त्यांच्याकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)