शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मालगाडी रुळावरुन घसरली, टपरी सोडून मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 3:49 PM

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे इंजिन चालक कराड  येथे रेल्वे स्थानक परिसरात गाडी घेऊन आले

सातारा - जिल्ह्यातील कराड रेल्वे स्थानकावर रेल्वे यंत्रणेकडून सिग्नल न मिळाल्याने मालवाहतूक करणारी रेल्वे पटरी सोडून चुकीच्या पटरीवर धावली. या प्रकारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मंगळवारी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे इंजिन चालक कराड  येथे रेल्वे स्थानक परिसरात गाडी घेऊन आले असता या ठिकाणी रेल्वे स्थानकातून सिग्नल मिळणे गरजेचे होते. मात्र, तो मिळाला नाही. त्यामुळे रेल्वे मालवाहतूक गाडी पटरी सोडून चुकीच्या पटरीवर गेली. चुकीच्या दुसऱ्या पटरीवर रेल्वे काही अंतरावर जाऊन मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन थांबली. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठी वित्तहानी झाली नाही.   

टॅग्स :Satara areaसातारा परिसरrailwayरेल्वेAccidentअपघात