शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बंद मोटारी तरी भरमसाठ बिले !

By admin | Updated: September 17, 2014 22:24 IST

वाई : महावितरणचा अजब कारभार

वाई : महावितरणाच्या अजब कारभारामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी व वीजग्राहकांना मोठ्या रकमेची वीजबिले आली असून, या वाढीव रकमेच्या बिलामुळे व ती पुन्हा कमी करण्याच्या प्रकारामुळे शेतकरी व ग्राहक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या कालवा पाणी उपशाच्या मोटारी पावसाळ्यापूर्वीपासून बंद आहेत. त्याचा वापर केला गेला नाही, त्या मोटारींची काही शेतकऱ्यांना दुप्पट रकमेची बिले आली आहेत. तर ग्राहकांचे मीटरचे रिडिंग न घेताही काही वाढीव रकमेची बिले आली आहेत.ही बिले कमी करण्यासाठी पुन्हा गावातील विद्युत कर्मचाऱ्यांना शोधावे लागते. त्यांच्याकडून रिडिंग घेऊन ते वाई येथील मुख्य कार्यालयात जाऊन कमी करून ते बँक किंवा वीजग्राहक सुविधा केंद्रात भरावे लागते. यामुळे शेतकरी व वीजग्राहक हेलपाटे मारून हैराण होत आहेत. सध्या शेतातील कामे सुरु आहेत, ही कामे सोडून शेतकऱ्यांना हे जादाचे काम लागले आहे. त्यावर मनस्तापही सोसावा लागत आहे. शेतकऱ्यांना हा नवा व्याप आहे.महावितरणच्या या अजब कारभारामुळे शेतकरी व ग्राहक तीव्र नाराजी व संताप व्यक्त करत आहेत. (प्रतिनिधी)