शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीला संरक्षक भिंतीसह फरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:38 IST

येथील संभाजीराजे कॉलनीतील दिवंगत रघुनाथ खाशाबा पवार चॅरिटेबल ट्रस्ट विधायक कार्यक्रमात नेहमीच अग्रभागी असते. रक्तदान शिबिरे, महापूर काळात ब्लँकेट ...

येथील संभाजीराजे कॉलनीतील दिवंगत रघुनाथ खाशाबा पवार चॅरिटेबल ट्रस्ट विधायक कार्यक्रमात नेहमीच अग्रभागी असते. रक्तदान शिबिरे, महापूर काळात ब्लँकेट वाटप, पूर परिस्थितीमुळे अडकून पडलेल्या ट्रक चालकांना अन्नदान, चहा, नाष्ट्याची सोय, बालसुधारगृहातील विद्यार्थ्यांना अन्नदान, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून त्यांना पारितोषिकांचे वाटप, कोरोना काळात गरजूंना घरपोच धान्य कीट वाटप, मास्क, सॅनिटायझर वाटप, वाटसरूंसाठी पाणपोई, समाज प्रबोधनासाठी कीर्तन अशा विविध कार्यात ट्रस्टचा नेहमी सहभाग असतो. वडील दिवंगत रघुनाथ पवार यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त यावर्षीही विविध कार्यक्रम घेण्यात येणार होते. मात्र, आगाशिवनगर येथील अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीसाठी संरक्षक भिंत व फरशीचे काम करून देण्याची पवार बंधूंकडे विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन त्यांनी अंगणवाडीच्या कुंपणाचे व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी फरशीचे काम करून दिले.

यावेळी ट्रस्टचे सचिव राजेश पवार, खजिनदार सुरेश पवार, बाळासाहेब घाडगे, अण्णासाहेब काशीद, शंकर बेले, संतोष फुके, प्रकाश फुके, सुरेश खिलारे, विवेक चव्हाण, विश्वास चव्हाण, हर्षवर्धन सावंत, प्रवीण साठे, निखिल गायकवाड, संकेत जाधव तसेच अंगणवाडी सेविका श्रीमती स्वामी, स्वाती खिलारे यांची उपस्थिती होती.