शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: खेड फाट्यावर मध्यरात्री भीषण अपघात, शेकडो वाहने अंगावरून गेल्याने तरुणाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 19:16 IST

मृत तरुणाची ओळख पटविण्याचे प्रयत्न

सातारा: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर येथील खेड फाट्यावर सोमवारी मध्यरात्री एक भीषण अपघात घडला. एका ३५ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर त्याच्या अंगावरून शेकडो वाहने गेली. यामुळे त्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला. मृत तरुणाची ओळख पटली नसून पोलिस नातेवाईकांचा शोध घेत आहेत.बाॅम्बे रेस्टाॅरंट ते वाढे फाट्याकडे जाणाऱ्या महामार्गावर एका तरुणाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याचे सातारा शहर पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. संबंधित तरुणाच्या अंगावरून शेकडो वाहने गेल्याने त्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला होता. पोलिसांनी अक्षरश: शरीराचे तुकडे वेचून पोत्यात भरले. घटनास्थळाचे चित्र विदारक होते. त्या तरुणाच्या अंगात निळसर जीन्स पॅन्ट व राखाडी शर्ट आहे. त्याच्या खिशात पोलिसांना काहीच सापडले नाही. त्यामुळे त्याची ओळख पटविणे अत्यंत मुश्कील असल्याचे पोलिसांनी सांगितले. सातारा शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून, हवालदार महांगडे अधिक तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Horrific Accident on Highway, Body Dismembered by Vehicles

Web Summary : A 35-year-old man was killed in a gruesome accident near Satara. An unidentified vehicle hit him, and subsequently, numerous vehicles ran over his body, leaving it dismembered. Police are trying to identify the victim, whose clothing included jeans and a grey shirt.