शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: शेतात काम करताना वीज पडून महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:13 IST

कराडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

लोणंद : खंडाळा तालुक्यातील कराडवाडी येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून एका विवाहितेचा मृत्यू झाला आहे. ही घटना कराडवाडी (ता. खंडाळा) येथील ‘पांदी’ नावाच्या शिवारात घडली. सोनाली अजित कराडे (वय २८) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली कराडे या नेहमीप्रमाणे शेतात काम करत असताना सोमवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन पावसासह विजांचा कडकडाट सुरू झाला. याच दरम्यान त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे कराडवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे कराडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Woman Dies After Being Struck by Lightning While Farming

Web Summary : In Karadwadi, Khandala, a 28-year-old woman, Sonali Karade, died after being struck by lightning while working in her field. The incident occurred during sudden rainfall and thunderstorms. She was immediately rushed for treatment but was declared dead by doctors. The tragedy has cast a pall of gloom over the village.