शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

जिल्ह्यात कोरोनाचे ४० बळी, मुंबईवरून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 3:30 PM

सातारा जिल्ह्यात शनिवारी आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून, यामुळे जिल्ह्यात आता बळींची संख्या ४० तर बाधितांचा आकडा ८०४ झाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनाचे ४० बळी, मुंबईवरून प्रवास कऱ्हाडमध्ये उपचारादरम्यान मृत्यू

सातारा : जिल्ह्यात शनिवारी आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून, यामुळे जिल्ह्यात आता बळींची संख्या ४० तर बाधितांचा आकडा ८०४ झाला आहे.कऱ्हाड येथील कृष्णा मेडीकल कॉलेजमध्ये एका ४७ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधित व्यक्ती मुंबई येथून प्रवास करून आली होती. कोरोना बाधित अहवाल आल्यानंतर संबंधित रुग्णावर कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते.

दरम्यान, उपचार सुरू असताना संबंधिताचा रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ८०४ कोरोना बाधित रुग्ण असून,यापैकी ६०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर ४० जणांचा बळी गेला आहे. सध्या १५८ बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर