शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूल विक्रीच्या तयारीत असलेल्या तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील अयोध्यानगरजवळ पिस्तूल विक्रीसाठी थांबलेल्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. विनायक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील अयोध्यानगरजवळ पिस्तूल विक्रीसाठी थांबलेल्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. विनायक सुकुमार कोळी उर्फ लाड (वय २४, रा. माळवाडी, शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर) असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून ४० हजार रुपये किंमतीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा ४० हजार ८०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

शहरातील अवैध धंद्यांवर कडक कारवाईचे आदेश अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक गस्तीवर असताना, शहरातील अयोध्यानगरजवळील चौकात आंबा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक तरुण पिस्तूल विक्रीसाठी थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने त्यास ताब्यात घेत झडती घेतली असता, त्याच्या कमरेला चॉकलेटी ग्रीप असलेले पिस्तूल मिळाले. पथकाने ते जप्त करत त्याच्यावर संजयनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, सुभाष सूर्यवंशी, जितेंद्र जाधव, दीपक गट्टे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.