शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

कातडेप्रकरणी दोघांना कोठडी मिरजेत प्रकार : तिघांवर गुन्हा

By admin | Updated: December 26, 2014 00:17 IST

न्यायालयात हजर केल्यानंतर चौदा दिवस न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

मिरज : मिरजेत गाईचे कातडे खरेदी करून नेणाऱ्या दोन परप्रांतीयांची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मिरजेतील उदगाव वेस येथून ट्रकमधून चेन्नईला एम. ईब्राहीम या व्यापाऱ्याकडे जनावरांचे कातडे पाठविण्यात येत होते. ट्रकमध्ये गाईचे व बैलाचे कातडे असल्याच्या तक्रारीमुळे पोलिसांनी २३ लाख ७५ हजार रूपये किमतीचे जनावरांचे कातडे व दहा लाखांचा ट्रक जप्त केला. पीपल्स फॉर अ‍ॅनिमलचे अशोक लकडे यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिल्याने, कातडे भरलेला ट्रक जप्त करून ट्रकचालक राजेंद्रन जी. गोविंदन (वय ४५), शिवकुमार गोविंद स्वामी (४०, रा. मिन्नुर, जि. वेल्लोर, तामिळनाडू), तसेच ट्रकमध्ये कातडे भरणारा संजय रघुनाथ सोनवणे (४२, रा. मिरज) या तिघांविरूध्द अवैधरित्या गाईचे कातडे बाळगल्याचा गुन्हा दाखल करून गोविंदन व गोविंद स्वामी यांना अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर चौदा दिवस न्यायालयीन कोठडी देण्यात आली. कातड्याच्या विल्हेवाटीबाबत उद्या न्यायालयात निर्णय होणार आहे. कातडे कोणत्या प्राण्याचे आहे, याबाबतचा अहवाल पोलिसांना मिळालेला नाही. (वार्ताहर)