शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टात, पोलिस दलात नोकरीच्या आमिषाने दोघांची ९ लाखांची फसवणूक; सांगलीतील सिक्युरिटी गार्डविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:06 IST

चुकीच्या गोष्टींना बळी पडू नका

सांगली : पोस्ट खात्यात नोकरीचे आमिष दाखवून शहरातील दोघांची एका भामट्याने तब्बल ९ लाख ८ हजार ७५ रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत सुनील मधुकर पाटील (वय ५३, रा. वसंतनगर, वरद इंपरिया, स्वाती गॅस एजन्सीजवळ, सांगली) याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. श्रीकांत कोंडिबा पवार (रा. गल्ली क्रमांक २, विद्यानगर, वारणाली) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी पवार आणि सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारा सुनील पाटील यांची ओळख होती. श्रीकांत पवार यांचा मुलगा प्रज्वल यास पोस्ट खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपी सुनील पाटील याने पवार यांच्याकडून ४ लाख २१ हजार ६८५ रुपये उकळले. तसेच पवार यांचे मित्र राजकुमार गणपती खोत (रा. हिंदू मुस्लिम चौक, पाथरवट गल्ली, खणभाग, सांगली) यांना पोलिस खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्याला बळी पडून खोत यांनी संशयित पाटील याला ४ लाख ८६ हजार ३९० दिले होते. दि. ८ डिसेंबर २०२२ ते २८ मार्च २०२५ यादरम्यान हा प्रकार घडला होता. पाटील याने दोघांकडून रक्कम घेतल्यानंतर नोकरी न लावल्याने दोघांनीही आरोपी पाटील याच्याकडे वारंवार विचारणा केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच घेतलेली रक्कमही परत केली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिस ठाणे गाठून फसवणुकीची फिर्याद दिली.

चुकीच्या गोष्टींना बळी पडू नकासध्या सांगलीत पोलिस भरती सुरू असून या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, भरतीसाठी उतरलेल्या उमेदवारांनी कोणत्याही चुकीच्या गोष्टींना व अफवांना बळी पडू नका. मेरिटवरच पारदर्शकपणे भरती प्रक्रिया होत आहे. वरिष्ठ अधिकारी स्वत: जातीने या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Security guard dupes two of ₹9 lakh with job promises.

Web Summary : A Sangli security guard allegedly defrauded two individuals of ₹9 lakh by promising jobs in the postal and police departments. A case has been filed.