शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
2
गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...
3
तुमचा खिसा हलका होणार! मोबाईल, टीव्ही, एसी आणि गाड्यांच्या दरात ३ ते १० टक्क्यांची वाढ अटळ
4
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन सुंदरीचा 'तो' मेसेज अन् अखेर इंग्लंडच्या जो रुटचा शतकी दुष्काळ संपला!
5
पुतिन फक्त लँडलाइन का वापरतात? स्मार्टफोन टाळण्यामागे आहे भीती; हातही लावत नाहीत
6
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! IT शेअर्सच्या बळावर सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद; टॉप गेनर्स-लूजर्स
7
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
8
'पंतप्रधान मोदी कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाहीत', ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
9
पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सची चांदी, किमान भाडं ₹८५ हजारांच्या पार
10
सर्वात कर्जबाजारी देशांमध्ये अमेरिकेचाही आहे समावेश! बलाढ्य देशाला कोण देते कर्ज? जाणून घ्या..
11
"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?
12
जैशची नवी 'लेडी आर्मी'! मसूद अजहरचा धक्कादायक खुलासा; मोठ्या कटासाठी ५००० हून अधिक महिलांची भरती
13
साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने?
14
झाडाला मिठी मारता, मग बकरीला का नाही? नितेश राणेंचा पर्यावरणप्रेमींना सवाल; म्हणाले, 'हा भाजपचा कार्यक्रम नाही'
15
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
16
असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील पहिला गोलंदाज ठरला स्टार्क; पाकच्या वसीम आक्रमचा विक्रमही मोडला
17
Mumbai: गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद; विद्यार्थिनींचे उपोषण, एमआयएमचा पाठिंबा!
18
अधिवेशनात विरोधक प्रश्न विचारणार म्हणून जमीन प्रकरणात कारवाईचा दिखावा; विरोधकांचा आरोप
19
बापमाणूस! "मी म्हातारा झालो नाही, पैसे कमवेन, तू फक्त..."; रात्री २ वाजता लेकीचा वडिलांना फोन
20
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: उतारावर ट्रॅक्टरवरील ताबा सुटला, चरणमध्ये ट्रॅक्टर उलटून चालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 19:22 IST

आई-वडिलांचा व नातेवाइकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे हृदय हेलावून गेले

चरण : उतारावर ट्रॅक्टरवरील ताबा सुटून ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा मृत्यू झाला. चरण (ता. शिराळा) येथील अमन हमीद नायकवाडी (वय २४) असे मृताचे नाव आहे.अधिक माहिती अशी की, अमन नायकवाडी हा ट्रॅक्टरमध्ये भात काढणी व मळणी मशीन घेऊन दिवसभर गावातील भातशिवारात काढणीचे काम करत होता. गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास चरणवाडीच्या शिवारातील मांजरखिंडीच्या उतारावर ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर उलटला व अमन त्या खाली दबल्यामुळे गंभीर जखमी झाला. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतील मळणी मशीनदेखील पलटी झाली. घटनास्थळी लोक जमा झाल्यानंतर दुसऱ्या ट्रॅक्टरच्या मदतीने अमनाला बाहेर काढून तात्काळ कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला तरुण किरकोळ जखमी झाला आहे. अमन हा चरणचे माजी उपसरपंच हमीद नायकवाडी यांचा मुलगा असून त्याच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे. भाजपा आमदार सत्यजित देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, युवा नेते विराज नाईक, माजी सभापती हणमंतराव पाटील, माजी उपसभापती बी. के. नायकवाडी यांनी अमन यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. अमनच्या आई-वडिलांचा व नातेवाइकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे हृदय हेलावून गेले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tractor accident in Sangli claims driver's life; tragedy strikes village.

Web Summary : A tractor accident in Charan, Sangli, resulted in the death of 24-year-old Aman Nayakwadi. The tractor overturned on a slope, trapping Aman underneath. He was rushed to the hospital but died before treatment. A companion sustained minor injuries. The village mourns the loss.