शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

Sangli: वडीलाच्याच ट्रॅक्टरला धडकून चिमुकल्याचा मृत्यू, परिसरात हळहळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 18:59 IST

डोक्याला गंभीर दुखापत झाली

विकास शहा

शिराळा: येथील औद्योगिक वसाहतीमध्ये वडीलच चालवत असलेल्या ट्रॅक्टरच्या मागील चाकास धडकल्याने स्वतःचा एक वर्षाचा मुलगा ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. हितेश सिहेनसिंग सिंगार (रा भेडदा, तहसिल पेटलावद, जिल्हा जाबुवा रा. मध्यप्रदेश सध्या रा. इनफ्रा मार्केट कंपनी, औद्योगिक वसाहत शिराळा) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना आज, शुक्रवार सकाळी घडली. घटनेची फिर्याद मयत हितेशची आई किला सिहेनसिंग सिंगार  यांनी दिली आहे.याबाबत माहिती अशी की, सिहेनसिंग पागला सिंगार हे कुटुंबीय मोलमजुरीसाठी चारच महिन्यांपूर्वी शिराळा औद्योगिक वसाहतमध्ये असलेल्या इन्फ्रा मार्केट कंपनीमध्ये राहायला आले होते. सिहेनसिंग सिंगार हे ट्रॅक्टर (एम एच १० - एस ५४३६ ) पाठीमागे घेत असताना  ट्रॉलीच्या उजवे बाजूचे चाकास हितेश धडकला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यास तातडीने शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हितेश हा मयत झाल्याचे घोषित केले.याप्रकरणी संशयित आरोपी सिहेनसिंग सिंगार हा घटनेस कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.  पुढील तपास भाऊसाहेब कुंभार हे करीत आहेत. मयत हितेश याच्या पश्चात आई, वडील, एक बहीण, आजी, आजोबा असा परिवार आहे. मयत हितेश याचा मृतदेह मध्यप्रदेश येथील मूळ गावी अंत्यसंस्कार साठी नेण्यात आला आहे. 

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी