शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा तालुक्यात करवसुली जोमात

By admin | Updated: February 13, 2015 22:58 IST

पंचायत समितीची भरारी पथके : पाणी कनेक्शन तोडले

शिराळा : शिराळा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील दहा लाख रुपये वसुली पंचायत समिती भरारी पथकाने केली. यावेळी ६० पाणी पुरवठा नळ कनेक्शनही तोडण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी दीपाली पाटील यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, ए. यु. पाटील, व्ही. पी. काळे, ए. के. साळुंखे, एस. एल. सावंत, यु. जे. पाटील, ए. ए. वडार, एस. एच. चौगुले या प्रमुखांसह ही भरारी वसुली पथके स्थापन करण्यात आली होती. ग्रामपंचायत सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी या योजनेतून उपलब्ध होऊन ग्रामपंचायतींना विकास कामांना चालना देण्याच्या दृष्टीने वाढीव मुदत देण्यात आली आहे.
पथकाद्वारे मणदूर (७५५0), गुढे (६८३२), पावलेवाडी (६८२५), औंढी (१५३४४), करमाळा (२३६९0), कोकरुड (७१२९0), बिळाशी (२१३४९), फुपीरे (११0८0), टाकवे (१५८६0), शिराळा (९४00), खेड (१५000), पाचगणी (२४७८0), नाठवडे (२५000), सागाव (३३000), वाकुर्डे बुद्रुक (१७४१६), मांगले (१८७६00), इंग्रुळ (५५000), रेड (२५000), मेणी (११0९0), वाकाईवाडी (२६000), मोहरे (३0३0१), कणदूर (५७000), आरळा (९२0२८), मांगरुळ (४१९३४), शिरसी (२0१000), खिरवडे (४२६0३), भैरववाडी (१९000) अशी ९ लाख ९६ हजार ६७२ रुपये वसूल केले. यावेळी नाठवडे (५), इंग्रुळ (२४), रेड (१९), कणदूर (१0), शिरसी (१) अशी साठ नळकनेक्शन तोडण्यात आली, असे सांगितले. (वार्ताहर)