शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

मिरजेतील खणीत औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 2:19 PM

मिरजेतील संजय गांधीनगर येथील काळ्या खणीत दूषित पाण्यामुळे सलग दुसऱ्यादिवशी हजारो मृत मासे पाण्यावर तरंगत होते. मृत मासे बाहेर काढून विल्हेवाट लावणे शक्य नसल्याने व मृत माशांची दुर्गंधी कमी करण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने खणीत औषध फवारणी केली.

ठळक मुद्देमिरजेतील खणीत औषध फवारणीखणीतील दूषित पाण्याचा जलचरांना धोका

मिरज : मिरजेतील संजय गांधीनगर येथील काळ्या खणीत दूषित पाण्यामुळे सलग दुसऱ्यादिवशी हजारो मृत मासे पाण्यावर तरंगत होते. मृत मासे बाहेर काढून विल्हेवाट लावणे शक्य नसल्याने व मृत माशांची दुर्गंधी कमी करण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने खणीत औषध फवारणी केली.संजय गांधीनगर येथील काळ्या खणीत गेल्या दोन दिवसांत हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. पाणी दूषित झाल्याने मासे मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे. मृत माशांचा खच पाण्याबाहेर काढणे शक्य नसल्याने आरोग्य विभागाने खणीत बोटीच्या साहाय्याने औषध फवारणी केली.

खणीच्या काठावर मोठ्या वसाहती असून, नागरिक कचरा आणि सांडपाणी टाकत असल्याने खणीतील दूषित पाण्याचा जलचरांना धोका निर्माण झाला आहे. मात्र माशांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. काळ््या खणीत मासेमारी करणारा ठेकेदार अजूनही गायब असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणSangliसांगली