आष्टा येथील गोडाऊनला शॉर्टसर्किटने आग, डेकोरेशन साहित्यासह चारचाकी खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 10:44 IST2020-06-11T10:42:31+5:302020-06-11T10:44:07+5:30

आष्टा येथील बाजीराव रंगराव सपकाळ यांच्या अमोल मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला गुरुवारी पहाटे शॉर्टसर्किटने आग लागली या गीत डेकोरेशन साहित्यासह आयशर व चार चाकी गाडी जळून खाक झाली.

A short circuit in the godown at Ashta set fire to a four-wheeler with decoration materials | आष्टा येथील गोडाऊनला शॉर्टसर्किटने आग, डेकोरेशन साहित्यासह चारचाकी खाक

आष्टा येथील गोडाऊनला शॉर्टसर्किटने आग, डेकोरेशन साहित्यासह चारचाकी खाक

ठळक मुद्देआष्टा येथील गोडाऊनला शॉर्टसर्किटने आगडेकोरेशन साहित्यासह चारचाकी खाक

सांगली : आष्टा येथील बाजीराव रंगराव सपकाळ यांच्या अमोल मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला गुरुवारी पहाटे शॉर्टसर्किटने आग लागली या गीत डेकोरेशन साहित्यासह आयशर व चार चाकी गाडी जळून खाक झाली.

या आगीत सुमारे दोन ते अडीच कोटी चे नुकसान झाले आष्टा नगर परिषद व हुतात्मा साखर कारखान्याच्या अग्नीशमन गाडीने आग विझवण्यात आली.

पहाटेपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत आग विझवण्यात आली जेसीबीने पत्रा बाजूला करून साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत होता घटनास्थळी गर्दी झाली होती

Web Title: A short circuit in the godown at Ashta set fire to a four-wheeler with decoration materials