शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

...तर अमित शहांसमोर निदर्शने करू शरद शहा : सेवा कराच्या नोटिसा मागे घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:06 AM

मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना केंद्रीय जीएसटी विभागाने बजाविलेल्या सेवा कराच्या नोटिसा चुकीच्या आहेत. त्यामुळेच व्यापारी व्यापार बंदच्या निर्णयावर ठाम आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा दि. २४ रोजी सांगली दौºयावर येत असून,

ठळक मुद्देगेल्या चार महिन्यांपासून सेवा कराच्या नोटिसांवरून आंदोलन सुरू आहे

सांगली : मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना केंद्रीय जीएसटी विभागाने बजाविलेल्या सेवा कराच्या नोटिसा चुकीच्या आहेत. त्यामुळेच व्यापारी व्यापार बंदच्या निर्णयावर ठाम आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा दि. २४ रोजी सांगली दौºयावर येत असून, तोपर्यंत नोटिसा मागे न घेतल्यास शहा यांच्यासमोर व्यापारी तीव्र निदर्शने करणार आहेत, असा इशारा चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

जीएसटी कार्यालयाने बजाविलेल्या सेवा कराच्या नोटिसांच्याविरोधात गेल्या तीन दिवसांपासून मार्केट यार्डातील व्यापाºयांनी बेमुदत व्यापार बंद आंदोलन सुरू केले आहे. याबाबत व्यापाºयांची भूमिका ‘चेंबर’च्या पदाधिकाºयांनी प्रसिध्दी माध्यमांसमोर मांडली.

शहा म्हणाले, गेल्या चार महिन्यांपासून सेवा कराच्या नोटिसांवरून आंदोलन सुरू आहे. यापूर्वीही व्यापाºयांनी व्यापार बंद, निदर्शने करून, निवेदने देऊनही त्यावर कार्यवाही होत नाही. त्यामुळे सोमवारपासून व्यापाºयांनी आंदोलन सुरू केले आहे. लवकरच हळद व बेदाण्याचे नवीन हंगामातील सौदे सुरू होणार आहेत. व्यापार बंद राहिल्याने मार्केट यार्डातील सर्व घटकांबरोबरच शेतकºयांनाही नुकसान सोसावे लागणार आहे. व्यापाºयांनाही आंदोलन करण्यात स्वारस्य नसून नोटिसांवरून अस्वस्थता असल्यानेच आंदोलन सुरू करण्यात आले आहे. खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींना यात लक्ष घालून प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. तरीही नोटिसा रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. २४ रोजी भाजपचे अध्यक्ष अमित शहा सांगलीत येणार असून, प्रसंगी त्यांच्यासमोरही व्यापारी तीव्र निदर्शने करणार आहेत. यावेळी ‘चेंबर’चे उपाध्यक्ष दीपक चौगुले, अडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रशांत पाटील, हरीष पाटील, अण्णासाहेब चौधरी, रमणिक दावडीया उपस्थित होते.पाच कोटींची उलाढाल ठप्पमार्केट यार्डात दैनंदिन पाच कोटींची उलाढाल होत असते. व्यापाºयांच्या बंदमुळे ही उलाढाल पूर्णपणे थांबली आहे. दरम्यान, विविध राजकीय पक्ष, सामाजिक, व्यापारी संघटनांनी आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे.

टॅग्स :GSTजीएसटीSangliसांगलीStrikeसंप