शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाबाबत शरद पवार भांडणे लावताहेत !

By admin | Updated: October 14, 2014 00:46 IST

माधव भांडारी : वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर ठाम

सांगली : वेगळ्या विदर्भाबाबत सार्वमत घेण्याची भाषा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नव्याने भांडण निर्माण करीत आहेत, अशी टीका भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांनी सोमवारी सांगलीत केली. प्रशासकीय कामकाजाच्यादृष्टीने छोटी राज्ये असावीत, अशी भूमिका भाजपाने २५ वर्षांपूर्वीच घेतली होती. आजही ती भूमिका कायम आहे, असे सूचित करीत वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भंडारी म्हणाले की, गुजरातमधील शालेय पाठ्यपुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या चुकीच्या उल्लेखाबाबत छेडले असता, ते म्हणाले की, ही घटना आठ महिन्यांपूर्वीची आहे. तेव्हा आपण स्वत: गुजरात सरकारशी पत्रव्यवहार करून चूक लक्षात आणून दिली होती. गुजरात शासनाने हे पुस्तक मागे घेतले आहे. आता सहा महिन्यांनंतर शरद पवार यांना जाग आली आहे. केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना एनसीआरटीच्या लाखो पुस्तकांत शिवाजी महाराजांचा इतिहास छोटा केला गेला. मुघल इतिहासाला ३५० पाने दिली होती व शिवाजी महाराजांचा इतिहास अवघ्या काही ओळीत मांडला आहे. त्यातही चुका आहेत. त्यावर पवार गप्प का होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला़ (प्रतिनिधी)